पिंपरी चिंचवड मध्ये ५–१० नव्हे तर तब्बल जागा लढवणार. शिवसेना (उभाठा)

Pranesh

Updated on:

पिंपरी चिंचवड मध्ये ५–१० नव्हे तर तब्बल जागा लढवणार. शिवसेना (उभाठा)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमधून तब्बल ५९ उमेदवारांना संधी देण्यात आले असून तिन्ही विधानसभांमध्ये (भोसरी, पिंपरी, चिंचवड) उमेदवारी दिली आहे.

५–१० न्हवे तर तब्बल ५९ उमेदवार रिंगणात 20251231 093747 0000

जाहीर झालेले यादीनुसार भोसरी विधानसभेमध्ये २३ उमेदवार, पिंपरीमध्ये १४ उमेदवार तर चिंचवड मध्ये २२ उमेदवारांना संधी देण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक कार्यकर्ते जीएसटी व अनुभवी चेहरे आणि नगर नेतृत्वाला संधी देत सर्वसमावेशक यादी जाहीर केली आहे.

भोसरीत एकूण उमेदवार – २३

प्रभाग क्रमांक १
अ– श्री विजय जरे
ड – श्री. राहुलकुमार सर्जेराव भोसले

प्रभाग क्रमांक २
ब – सौ. कल्पना शंकर घंटे
क – श्री. मोहम्मद आरिफ खान

प्रभाग क्रमांक ३
अ – सौ. रेखा राहुल ओव्हाळ
क – सौ. मनीषा राजाभाऊ बोराटे

प्रभाग क्रमांक ४
ब – योगेश भास्कर ठाकरे
क – सौ. कल्पना रंगनाथ शेट
ड – श्री. दिलीप ज्ञानदेव सावंत

प्रभाग क्रमांक ५
ड – श्री. संदीप उत्तम पाळंदे

प्रभाग क्रमांक ६
अ – श्री. दत्ता मचिंछद्र शेटे
क – सौ. सरिता योगेश कुऱ्हाडे

प्रभाग क्रमांक ७
अ – श्री. सागर गोपाळ सूर्यवंशी
ब – सौ. समरीन रफीक कुरेशी
ड – श्री. गणेश सुधाकर जाधव

प्रभाग क्रमांक ८
ब – सौ.मंगला अशोक सोनावणे
क – सौ.मोहर युवराज कोकाटे
ड – श्री.काशिनाथ संभाजी जगताप

प्रभाग क्रमांक १२
अ – श्री.अमोल तुकाराम भालेकर

प्रभाग क्रमांक १०
अ – श्री.रविंद्र काशिनाथ खिलारे
ब – सौ.संगीता शामभाऊ पवार
ड – श्री.सतीश जगदीश मरळ

पिंपरीत एकूण उमेदवार– १४

प्रभाग क्रमांक १०
अ – सौ.रुपाली आण्णा गायकवाड

प्रभाग क्रमांक १४
अ – श्री.निखीलउमाकांत दळवी
क – सौ.योगिता किसन कांबळे

प्रभाग क्रमांक १९
अ – सौ.पूजा सचिन साबळे
ब – श्री.ताहीर मकसूद भालदार
ड – श्री.आकाश पंकज चतुर्वेदी

प्रभाग क्रमांक २०
अ – श्री.गौतम भीमराव लहाने
ब – सौ.नीलम संतोष म्हात्रे
क – सौ.संजना संजय यादव

प्रभाग क्रमांक २१
क – कु.पूजा भरत इंगळे

प्रभाग क्रमांक ३०
अ – श्री.गोपाळ प्रकाश मोरे
ब – सौ.पार्वती अनंत खामकर
क – सौ.सुषमा गोविंद गावडे
ड – श्री.तुषार आनंदराव नवले

चिंचवड मध्ये एकूण उमेदवार – २२

प्रभाग क्रमांक १६
क – सौ.भाग्यश्री नवनाथ तरस

प्रभाग क्रमांक १७
ब – रविंद्र शांताराम महाजन
क – सौ.ज्योती संदीप भालके
ड – श्री.किरण ज्ञानेश्वर दळवी

प्रभाग क्रमांक १८
ब – सौ.रफिया इम्रान पानसरे
क – श्री.राहुल राजेंद्र पालांडे
ड – श्री.सचिन अरुण दोनगहू

प्रभाग क्रमांक २२
ब – सौ.सुजाता हरेश नखाते
ड – कु.गौरव संभाजी नढे

प्रभाग क्रमांक २३
अ – श्रीमती.सविता अनिल जाधव
ड – श्री.कानिफनाथ दत्तात्रय केदारी

प्रभाग क्रमांक २५
अ – श्री.सागर विजय ओव्हाळ
ब – सौ.बेबी नारायण जाधव
ड – श्री.चेतन महादेव पवार

प्रभाग क्रमांक २६
क – सौ.मीरा दिंगबर कदम
ड – श्री.प्रकाश बालवडकर

प्रभाग क्रमांक २७
क – सौ.वनिता राजू नखाते

प्रभाग क्रमांक २८
क – सौ.अनिता तुतारे

प्रभाग क्रमांक २९
अ – सौ.अनुसया विकास सकट

प्रभाग क्रमांक ३२
अ – सौ.ज्योती सुवर्णकुमार गायकवाड
ब – सौ.रेश्मा चेतन शिंदे
क – सौ.वर्षा निखील पोंगडे

Leave a Comment