#royal education society nanded

COCSIT लातूर कॉलेजमध्ये ‘शिस्तीचा’ नावाखाली माणुसकीचा अंत; प्रिन्सिपलना विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म दिसतो, मग तुटलेले LED बोर्ड आणि अस्वच्छ वॉशरूम का दिसत नाहीत?

Pranesh

विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे अन्याय करणाऱ्या प्रिन्सिपलमुळे रॉयल एज्युकेशन सोसायटीची प्रतिमा मलिन होत नाही का? लातूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): शिक्षणाचे माहेरघर ...