अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे व तालुका विकास अधिकारी भरत वाकचौरे यांचा दैनिक समर्थ गांवकरी कार्यालयात सत्कार!

Admin

Oasis Fertility ओएसिस फर्टिलिटी

कोले:अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे तसेच तालुका विकास अधिकारी भरत वाकचौरे यांनी आज दैनिक समर्थ गांवकरीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, दिवाळी अंक व घड्याळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Kinetic
अअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे व तालुका विकास अधिकारी भरत वाकचौरे यांचा दैनिक समर्थ गांवकरी कार्यालयात सत्कार!*

हमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे व तालुका विकास अधिकारी भरत वाकचौरे यांचा दैनिक समर्थ गांवकरी कार्यालयात सत्कार!*

यावेळी दैनिक समर्थ गांवकरीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील काळात समाजाभिमुख उपक्रम राबवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन कार्यालयीन कार्यकारी व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे व तालुका विकास अधिकारी भरत वाकचौरे यांचा दैनिक समर्थ गांवकरी कार्यालयात सत्कार

Leave a Comment