पिंपरी चिंचवड मध्ये ५–१० नव्हे तर तब्बल जागा लढवणार. शिवसेना (उभाठा)

Pranesh

Updated on:

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमधून तब्बल ५९ उमेदवारांना संधी देण्यात आले असून तिन्ही विधानसभांमध्ये (भोसरी, पिंपरी, चिंचवड) उमेदवारी दिली आहे.जाहीर झालेले यादीनुसार भोसरी विधानसभेमध्ये २३ उमेदवार, पिंपरीमध्ये १४ उमेदवार तर चिंचवड मध्ये २२ उमेदवारांना संधी देण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक कार्यकर्ते जीएसटी व अनुभवी चेहरे आणि नगर नेतृत्वाला संधी देत सर्वसमावेशक यादी जाहीर केली आहे.

भोसरीत एकूण उमेदवार – २३

प्रभाग क्रमांक १ अ– श्री विजय जरेड – श्री. राहुलकुमार सर्जेराव भोसलेप्रभाग क्रमांक २ब – सौ. कल्पना शंकर घंटेक – श्री. मोहम्मद आरिफ खानप्रभाग क्रमांक ३अ – सौ. रेखा राहुल ओव्हाळक – सौ. मनीषा राजाभाऊ बोराटेप्रभाग क्रमांक ४ब – योगेश भास्कर ठाकरेक – सौ. कल्पना रंगनाथ शेटड – श्री. दिलीप ज्ञानदेव सावंतप्रभाग क्रमांक ५ड – श्री. संदीप उत्तम पाळंदेप्रभाग क्रमांक ६अ – श्री. दत्ता मचिंछद्र शेटेक – सौ. सरिता योगेश कुऱ्हाडेप्रभाग क्रमांक ७अ – श्री. सागर गोपाळ सूर्यवंशीब – सौ. समरीन रफीक कुरेशीड – श्री. गणेश सुधाकर जाधवप्रभाग क्रमांक ८ब – सौ.मंगला अशोक सोनावणेक – सौ.मोहर युवराज कोकाटेड – श्री.काशिनाथ संभाजी जगतापप्रभाग क्रमांक १२अ – श्री.अमोल तुकाराम भालेकरप्रभाग क्रमांक १०अ – श्री.रविंद्र काशिनाथ खिलारेब – सौ.संगीता शामभाऊ पवारड – श्री.सतीश जगदीश मरळ

पिंपरीत एकूण उमेदवार– १४

प्रभाग क्रमांक १०अ – सौ.रुपाली आण्णा गायकवाडप्रभाग क्रमांक १४अ – श्री.निखीलउमाकांत दळवीक – सौ.योगिता किसन कांबळेप्रभाग क्रमांक १९अ – सौ.पूजा सचिन साबळेब – श्री.ताहीर मकसूद भालदारड – श्री.आकाश पंकज चतुर्वेदीप्रभाग क्रमांक २०अ – श्री.गौतम भीमराव लहानेब – सौ.नीलम संतोष म्हात्रेक – सौ.संजना संजय यादवप्रभाग क्रमांक २१क – कु.पूजा भरत इंगळेप्रभाग क्रमांक ३०अ – श्री.गोपाळ प्रकाश मोरेब – सौ.पार्वती अनंत खामकरक – सौ.सुषमा गोविंद गावडेड – श्री.तुषार आनंदराव नवले

चिंचवड मध्ये एकूण उमेदवार – २२

प्रभाग क्रमांक १६क – सौ.भाग्यश्री नवनाथ तरसप्रभाग क्रमांक १७ब – रविंद्र शांताराम महाजनक – सौ.ज्योती संदीप भालकेड – श्री.किरण ज्ञानेश्वर दळवीप्रभाग क्रमांक १८ब – सौ.रफिया इम्रान पानसरेक – श्री.राहुल राजेंद्र पालांडेड – श्री.सचिन अरुण दोनगहूप्रभाग क्रमांक २२ब – सौ.सुजाता हरेश नखातेड – कु.गौरव संभाजी नढेप्रभाग क्रमांक २३अ – श्रीमती.सविता अनिल जाधवड – श्री.कानिफनाथ दत्तात्रय केदारीप्रभाग क्रमांक २५अ – श्री.सागर विजय ओव्हाळब – सौ.बेबी नारायण जाधवड – श्री.चेतन महादेव पवारप्रभाग क्रमांक २६क – सौ.मीरा दिंगबर कदमड – श्री.प्रकाश बालवडकरप्रभाग क्रमांक २७क – सौ.वनिता राजू नखातेप्रभाग क्रमांक २८क – सौ.अनिता तुतारेप्रभाग क्रमांक २९अ – सौ.अनुसया विकास सकटप्रभाग क्रमांक ३२अ – सौ.ज्योती सुवर्णकुमार गायकवाडब – सौ.रेश्मा चेतन शिंदेक – सौ.वर्षा निखील पोंगडे

Leave a Comment