#रस्ता

दिघी-भोसरी रस्त्यावर भ्रष्टाचाराचा अथांग महासागर; प्रभाग ५ मधील निकृष्ट कामाविरोधात नगरसेविका भिमाताई फुगे यांचे जाहीर आंदोलन, भाजपच्या सत्ताधाऱ्यांचे खिसे भरल्याचा गंभीर आरोप!

Pranesh

(अधिकार वार्ता प्रतिनिधी) भोसरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या आळसामुळे आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील दिघी-भोसरी रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा ...