दिघी
दिघीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे की ‘नरकद्वार’? निवडून आलेले प्रतिनिधी एसीत, तर जनता दुर्गंधीच्या विळख्यात!
Pranesh
दिघी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): पंतप्रधानांनी दिलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या वल्गना आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मिरवलेले ‘स्मार्ट सिटी’चे बिरुद दिघीमध्ये पूर्णपणे धुळीला ...