काक्रंबा

सलगरा दिवटीत ‘वैभव’ अवतरले! सामान्य तरुणाचा झंझावात; प्रस्थापितांना धूळ चारत वैभव मर्डे विजयी.

Pranesh

सलगरा दिवटी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “सामान्यांचा आवाज बनणे हे माझे वचन नाही, तर कर्तव्य आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त ...

काक्रंबा गटात ‘दयानंद’ पॅटर्नचा झंझावात! सत्तेच्या दलालांना तरुणाने पाजले पाणी; प्रस्थापितांचे माजलेले ‘बालेकिल्ले’ उद्ध्वस्त…

Pranesh

“विद्यार्थी नेता काय करणार?” असा सवाल करणाऱ्यांच्या तोंडावर आता जनतेने विजयाची चपराक मारली असून, जुन्या दलालांची दुकानदारी कायमची बंद झाल्याची ...

काक्रंबा गटात भ्रष्टाचाराचा ‘भस्मासूर’; सत्तेच्या माजाला चूड लावण्यासाठी ‘शिवरायांचा मावळा’ मिलिंद रोकडे विजयाच्या दिशेने!

Pranesh

निवडणुकीत सत्तेची मस्ती जिरणार की सामान्य जनतेचा ‘शिवरायांचा मावळा’ मिलिंद रोकडे विजयाचा झेंडा फडकवणार! काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “विकास स्वतःचा ...

काक्रंब गटात ‘मशाली’चा धडाका; भ्रष्ट सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले! विकासाचा ‘नगाडा’ की घोटाळ्यांचा ‘वाडा’?

Pranesh

काक्रंब गटातील जनतेने आता ठरवले आहे की, ‘धुळ’ खाणारा विकास करणाऱ्यांना आता ‘धूळ’ चाटवण्याची वेळ आली आहे. काक्रंबा (अधिकार वार्ता ...

काक्रंब्यात ‘निळ्या’ शक्तीचा ‘मशाली’ला एल्गार; विरोधकांच्या गोटात धडकी, राजकीय समीकरणांचे धिंडवडे!

Pranesh

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काल तुळजापूर तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या काक्रंबा जिल्हा परिषद गट क्रमांक ३५ मध्ये निवडणुकीची रणधुमाळी शिगेला ...

शालेय जीवनापासून, बाबासाहेबांच्या नावासाठी रस्त्यावर उतरलेला संघर्षयोद्धा!काक्रंबा जिल्हा परिषद गटात मिलिंद सोमनाथ रोकडे यांचा वंचितचा निर्धार…

Pranesh

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): ज्या वयात बहुतेक मुलं खेळण्यात, खोड्यांमध्ये आणि निष्पाप बालपणात रमलेली असतात, त्या अवघ्या नऊ वर्षांच्या कोवळ्या ...

खड्डेमुक्त काक्रंबा आणि दर्जेदार रस्ते; विकासाचे व्हिजन घेऊन ढवळे-पांडगळे जोडी सज्ज – विरोधकांच्या अपयशावर ठळक बोट

Pranesh

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काक्रंबा मतदारसंघात वर्षानुवर्षे नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागला. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पावसात चिखल आणि उन्हात धूळ—हीच ...

निवडणुकीच्या धावपळीतही जपले संतांचे विचार; काक्रंब्यात ठाकरे गटाच्या उमेदवारांचा विरोधकांना जोरदार टोला!

Pranesh

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या वातावरणात सध्या सर्वत्र आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, काक्रंबा ...

काक्रंब्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; रामचंद्र ढवळे आणि उमेश रमेश पंडागळेंचा ‘जलक्रांती’चा ठाम निर्धार विरोधकांच्या अपयशावर शिक्कामोर्तब!

Pranesh

ढवळे–पंडागळे जोडीबद्दल सकारात्मक चर्चा गावागावात सुरू झाली आहे. काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काक्रंबा परिसरातील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे पाण्यासाठी भोगलेल्या हाल अपेष्टांना ...

“सामान्य माणसाचा आवाज” विरुद्ध प्रस्थापित राजकारण! नव्या युगाचा नव्या वैभवाचा पर्व

Pranesh

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काक्रंबा गटातील सलगरा दिवटी पंचायत समिती गण निवडणुकीत भाजपचे उमेदवार वैभव (भैया) मर्डे यांनी आपल्या परिचय ...

12 Next