जळकोट
जळकोटमध्ये प्रस्थापितांचा ‘माज’ उतरवला! एका तरुण शेतकरी कन्येने भाजपच्या ‘बुरुजाला’ सुरुंग लावला; सत्तेचा अहंकार मुळासकट उखडून फेकला!
ज्यांना वाटले होते की जनता डोळे झाकून मतदान करेल, त्यांना आज कळाले असेल की, जळकोटची माती पीकही देते आणि माज ...
जळकोटमध्ये भाजपचा झेंडा! आशिष सोनटक्के यांचा दणदणीत विजय; ‘विकासाच्या राजकारणा’वर जनतेचे शिक्कामोर्तब
जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी):जळकोट पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खंबीर उमेदवार आशिष गणेश सोनटक्के यांनी ऐतिहासिक ...
जळकोटचा विकास की केवळ ‘विशिष्ट’ व्यक्तींची प्रगती? ‘हंगरगा’सह ग्रामीण जनता विचारतेय जाब; प्रतीक्षा सुरवसे आणि मोहन चव्हाणांचे सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान!
“इतकी वर्षे सत्ता तुमच्याकडे, मग ग्रामीण भाग तहानलेला आणि रस्ते विरहित का? विकास फक्त जळकोट गावाचाच झाला, बाकी गावं अजूनही ...
“निवडणुकीचे रणमैदान विसरले; जळकोटमध्ये भाजप-काँग्रेस उमेदवारांची गळाभेट, माणुसकीचे दर्शन.
जळकोटच्या राजकारणात एकतेची नवी छापनिवडणुकीत विचारसरणी वेगळी असू शकते, मात्र समाजाच्या उत्सवात आपण सर्व एक आहोत. जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): ...
हंगरगा नळात परिवर्तनाचे तुफान! ज्योती चव्हाण आणि आशिष सोनटक्के यांचा झंझावाती प्रचार; विरोधकांच्या ‘दुटप्पी’ राजकारणाचा काढला पंचनामा
हंगरगा (नळ): जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने हंगरगा (नळ) गावात आज राजकीय वातावरण चांगलेच तापले. तुळजापूरचे कार्यसम्राट आमदार ...
“जळकोटचा ‘कौल’ ठरला! आश्वासनांच्या ‘बाजारा’पेक्षा प्रतिक्षा सुरवसेंच्या ‘शिक्षणाला’ पसंती; विरोधकांचे तंबू उखडणार!”
जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच जळकोट जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र, यंदा या गटात ...
जळकोट पंचायत समिती गणात आशिष सोनटक्के यांच्या ‘गोडबोली’ने फिरवली जादू; नाराज गट झाला शांत, विजयाचा नारा घुमला!
जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): जळकोट पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असताना, उमेदवार आशिष सोनटक्के यांनी आपल्या कौशल्याने ...
घरच्या रथाचे एक चाक महिलाच, तुमचा आवाज बनून मी लढणार’; प्रतीक्षा सुरवसे यांचा जळकोट गटात महिलांशी संवाद
जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “संसाररुपी गाडीचे एक चाक महिला आहे, तिच्या कष्टाशिवाय घर चालत नाही. त्याचप्रमाणे महिलांच्या वेदना आणि समस्या ...
“प्रचाराचा नारळ वाढवला, पण निधनाच्या बातमीने पाय रेंगाळले; सुरवसे यांनी सभा सोडून वाहिली दादांना श्रद्धांजली”
या घटनेमुळे राजकीय मतभेद विसरून माणुसकीचे दर्शन जळकोटमध्ये पाहायला मिळाले. जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू ...
‘माझा नेता हरवला!’ अजितदादांच्या निधनाची वार्ता समजताच प्रकाश चव्हाणांना भरले हुंदके; पत्नीचा प्रचार थांबवून वाहिली श्रद्धांजली
जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी) :राजकारणातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी धडकताच राज्यभरातून हळहळ व्यक्त केली ...