#पंचायत समिती
सलगरा दिवटीत ‘वैभव’ अवतरले! सामान्य तरुणाचा झंझावात; प्रस्थापितांना धूळ चारत वैभव मर्डे विजयी.
सलगरा दिवटी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “सामान्यांचा आवाज बनणे हे माझे वचन नाही, तर कर्तव्य आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त ...
‘तिकीट म्हणजे विजय’ समजणाऱ्या सत्ताधाऱ्यांना गुंजीटेंनी पाजलं पाणी; होर्टीत काँग्रेसचा विजयाचा ‘धुराळा’!
होर्टी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “हातात तिकीट आलं म्हणजे निवडून आलोच” अशा फाजील आत्मविश्वासात हवेत तरंगणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे पाय होर्टीच्या जनतेने जमिनीवर ...
जळकोटमध्ये प्रस्थापितांचा ‘माज’ उतरवला! एका तरुण शेतकरी कन्येने भाजपच्या ‘बुरुजाला’ सुरुंग लावला; सत्तेचा अहंकार मुळासकट उखडून फेकला!
ज्यांना वाटले होते की जनता डोळे झाकून मतदान करेल, त्यांना आज कळाले असेल की, जळकोटची माती पीकही देते आणि माज ...
जळकोटमध्ये भाजपचा झेंडा! आशिष सोनटक्के यांचा दणदणीत विजय; ‘विकासाच्या राजकारणा’वर जनतेचे शिक्कामोर्तब
जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी):जळकोट पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खंबीर उमेदवार आशिष गणेश सोनटक्के यांनी ऐतिहासिक ...
काक्रंब गटात ‘मशाली’चा धडाका; भ्रष्ट सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले! विकासाचा ‘नगाडा’ की घोटाळ्यांचा ‘वाडा’?
काक्रंब गटातील जनतेने आता ठरवले आहे की, ‘धुळ’ खाणारा विकास करणाऱ्यांना आता ‘धूळ’ चाटवण्याची वेळ आली आहे. काक्रंबा (अधिकार वार्ता ...
नंदगावचा ‘काळा’ बाजार उघड होणार! सत्ताधाऱ्यांच्या गद्दारीला धूळ चाटवायला शिवसेनेची ‘मशाल’ धडकली!
सूर्यकांत अरबळे आणि ज्योती मोरे यांचा एल्गार; भ्रष्टाचारी रावणांचा ‘राजकीय’ वध ठरलेला! भ्रष्टाचाराचा हा रावण जाळण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने जनतेचं ...
काक्रंब्यात ‘निळ्या’ शक्तीचा ‘मशाली’ला एल्गार; विरोधकांच्या गोटात धडकी, राजकीय समीकरणांचे धिंडवडे!
काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काल तुळजापूर तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या काक्रंबा जिल्हा परिषद गट क्रमांक ३५ मध्ये निवडणुकीची रणधुमाळी शिगेला ...
विकासाच्या जोरावर सुवर्णा संजय गुंजोटे यांचे पंचायत समितीसाठी रणशिंग!
“होर्टी गावात ज्या पद्धतीने आम्ही पारदर्शक आणि शाश्वत विकास केला, तोच विकास आता संपूर्ण पंचायत समिती क्षेत्रात पोहोचवायचा आहे. होर्टी ...
शहापूर गटात सुनील बनसोडेंना मतदारांचा विजयाचा झेंडा; ‘भूतकाळ नाही, भविष्य पाहणार’
शहापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): स्वतःच्या चुका उघडपणे मान्य करत “मी चुकीच्या मार्गावर गेलो होतो, पण आता तो मार्ग कायमचा सोडला ...
खड्डेमुक्त काक्रंबा आणि दर्जेदार रस्ते; विकासाचे व्हिजन घेऊन ढवळे-पांडगळे जोडी सज्ज – विरोधकांच्या अपयशावर ठळक बोट
काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): काक्रंबा मतदारसंघात वर्षानुवर्षे नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागला. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पावसात चिखल आणि उन्हात धूळ—हीच ...