तुळजापूर

धाराशिवमध्ये ‘सत्तेचा माज’ की ‘गुंडांचे राज्य’? मल्हार पाटलांच्या भूमिकेवर जनतेतून तीव्र संताप; सामान्य कार्यकर्त्याला हद्दपार करण्याचा घाट?

Pranesh

धाराशिव (अधिकार वार्ता प्रतिनिधी): आई तुळजाभवानीच्या पावन भूमीत सध्या सत्तेच्या जोरावर सामान्यांना चिरडण्याचे राजकारण सुरू असल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये रंगली आहे. ...

सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी आणि सत्तेची लाचारी! कचरू सगट यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांना मातंग समाजाचा तुळजापुरातून थेट इशारा; “कॉलरला हात लावाल तर याद राखा!”

Pranesh

पैशाने माजलेल्या आणि गुंडगिरीच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जनतेचा रोष ओळखावा. कचरू सगट यांच्या केसालाही धक्का लागला तर… तुळजापूर ...

खळबळजनक! तुळजापूर तालुक्यातील सिंदगावच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या? गावकऱ्यांचा हत्येचा खळबळजनक आरोप

Pranesh

गौरवच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर चाकूचे वार केल्याचे स्पष्ट दिसत होते. इतकेच नाही तर त्याच्या तोंडातून रक्तही येत होते. जर ही ...

‘कामाची गॅरंटी’ फक्त नावापुरतीच? तुळजापूरच्या आमदारांच्या ‘अदृश्य’ विकासाचा बुरखा फाटला!

Pranesh

ज्या मतदारसंघाने निवडून दिले, त्या तुळजापूरच्या विकासाकडे पाठ! “स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”– मतदार तुळजापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): ...

‘अधिकार वार्ता’ विशेष: “विरोधकांनी खोके ओतून सत्ता मिळवली, आता लाट बदलणार!” – खा. ओमराजे निंबाळकरांचा काक्रंब्यात घणाघात

Pranesh

हा भ्रष्टाचाराचा गड उध्वस्त करण्यासाठीच मी माझे निष्ठावान शिलेदार तुमच्या हवाली केले आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. काक्रंबा (प्रतिनिधी): काक्रंबा ...

तुळजापूरच्या राजकारणात मोठा धमाका! आजच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची मोठी खेळी; वंचित बहुजन आघाडी एकमेकांना दिला जाहीर पाठिंबा!

Pranesh

तुळजापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्याच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या ...

हंगरगा (नळ) येथे आशिष सोनटक्के यांनी जिंकली ग्रामस्थांची मने; अजित दादांच्या निधनामुळे प्रचार थांबवून वाहिली श्रद्धांजली

Pranesh

हंगरगा (नळ): येथील भीम नगर भागात आज सकाळी प्रचारादरम्यान एक भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. युवा नेतृत्व आशिष गणेश सोनटक्के यांनी ...

ज्यांना साधी गटारं साफ करता आली नाहीत, ते आता ‘पंचायत समिती’साठी मतदारांपुढे ‘तोंड वर’ करून उभे!

Pranesh

होर्टी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, यावेळची निवडणूक केवळ ...

“जनतेसाठी रस्त्यावर उतरले, आता जनतेच्या सत्तेसाठी मैदानात! संघर्ष, आंदोलन आणि न्यायाचा चेहरा”! मिलिंद रोकडे यांची काक्रंबा जि.प. गटात वेगळीच छाप.

Pranesh

तुळजापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): जातीपातीच्या पलीकडचा ‘जननायक’मिलिंद रोकडे यांची ओळख केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते म्हणून नाही, तर सर्वधर्मीय बांधवांना ...

नांदगाव गटात चाललंय काय? सत्तेच्या सारीपाटात सामान्य जनता वाऱ्यावर; नेत्यांनो, खुर्चीपेक्षा लोकांच्या चुलीकडे बघा!

Pranesh

नांदगाव ( अधिकार वार्ता प्रतिनिधी): नांदगाव गटाच्या राजकारणात सध्या जो काही ‘तमाशा’ सुरू आहे, तो पाहून सुज्ञ मतदारांच्या मनात एकच ...

12 Next